Exclusive Interview | प्रेमळ अनिताला द्यावी लागणार खुन्नस | Anita Date | Nava Gadi Nava Rajya

2022-08-06 331

माझ्या नवऱ्याची बायको यामधील राधिका तर तुम्हाला सर्वाना आठवत असेलच... अनिता दाते च्या राधिका या पात्राने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.अनिता आता झी मराठी वरील 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेत रमा याव्यक्तिरेखेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रोमोमध्ये सगळ्यांनी रमाला पाहिलं आणि या भूमिकेतून देखील अनिता प्रेक्षकांचं भरघोस मनोरंजन करणार याची हमी प्रेक्षकांना मिळाली.